Meerut Snake Murder Case
esakal
मेरठमधील 'स्नेक मर्डर' प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, अतुल पंवार यांचा जीव घेण्याचा प्रयत्न फक्त विषारी सापाच्या माध्यमातूनच झाला नव्हता. तर त्याआधी सुमारे २० दिवसांपूर्वी कारने धडक देऊन त्यांना संपवण्याचाही कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.