

Police officials investigating the flat in Hingna, Nagpur, where Naib Tehsildar Vaibhav Rathod was found dead in an apparent suicide case.
esakal
घटना घडली तेव्हा पत्नी आणि मुलगी गावी गेल्यामुळे ते घरी एकटे होते.
शेजाऱ्यांना संशय आल्याने पोलिसांना कळवण्यात आले आणि दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला.
बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नागपूर जिल्ह्यातील हिंगण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे आहे. नायब तहसीलदाराने राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. वैभव रामेश्वर राठोड (वय ४२) असं त्यांच नाव असून ते वानाडोंगरीतील ग्रीन फिल्ड सोसायटीतील राहात होते, तर मौदा येथे कार्यरत होते.