Poonam’s Murder case
esakal
Poonam’s Murder case: हरियाणाच्या पानीपतमध्ये राहणाऱ्या सायको आंटीची थरकाप उडवणारी काहाणी ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. दिसायला साधी, नेहमीच स्मित हास्य करणारी पुनम. परंतु तिच्या हसऱ्या चेहऱ्यामगची लपलेली वाईट वृत्ती कोणालाच कळली नाही. तिच्या मनात होता तो केवळ खुनखाराबा. कुंटुंबात सुंदर दिसणाऱ्या लहान मुलांवर ती जळायची, आणि रागाच्या भरात त्यांची हत्या करायची. आतापर्यंत तिने तब्बल चार निरागस मुलांचा बळी घेतला.