Crime in Mumbai sports academies raises safety concerns : मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घाटकोपर येथील एका क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर प्रशिक्षकाकडून लैंगिक अत्याचार झाला आहे. पीडित मुलीने ही सर्व घटना आपल्या घरच्यांना सांगितली आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी प्रशिक्षकाला अटक केली आहे.