Thane Crime: 'मारुन टाका यांना...' जुन्या वादाचा राग मनात कायम होता; संधी मिळताच धक्कादायक कृत्य, ठाण्यात काय घडलं?

Ulhasnagar Crime News: उल्हासनगर शहराला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. जुन्या वादाचा रागात धक्कादायक कृत्य घडल्याची माहिती समोर आली आहे.
Ulhasnagar Crime

Ulhasnagar Crime

ESakal

Updated on

उल्हासनगर : शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, जुन्या वादाचा राग मनात धरून तलवारीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहर हादरले आहे. रविवारी (ता .८) मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेत दोन तरुण जखमी झाले असून, याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com