Crime News : माता न् तू वैरिणी ! आईनेच एक महिन्याच्या चिमुकलीला तलावात बुडवले अन्...
Crime News : कुसुम त्यांच्या एक महिन्याच्या मानवी नावाच्या मुलीसह कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. धूप सिंग आपला भाऊ ध्रुव कुमार, आई कुंती देवी आणि गावातील नरेंद्र तसेच जिल्हाधिकारी आणि ओमप्रकाश यांच्यासह कुसुमचा शोध घेत होते.
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एक महिलेने तिच्या एक महिन्याचा चिमुकलीला तळ्यात बुडवून मारल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.