यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

Youth Killed with Axe Over Affair Suspicion : आशिष उर्फ कृष्णा खंडूजी कांबळे (वय 22) रा. बोरीसिंह असे मृतकाचे नाव आहे. तर पांडुरंग प्रल्हाद कांबळे (वय 40) असे मारेकर्‍याचे नाव आहे.
Youth Killed with Axe Over Affair Suspicion

Youth Killed with Axe Over Affair Suspicion

esakal

Updated on: 

यवतमाळ : अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 22 वर्षीय तरुणाचा झोपेत असताना कुर्‍हाडीने वार करून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. 28) पहाटेच्या सुमारास वडगाव जंगल पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या बोरीसिंह येथे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com