Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 जून 2023

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ११, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ३.२७, चंद्रास्त दुपारी ३.४९, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.१०, योगिनी एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ २४ शके १९४५.
Daily Panchang 14th june 2023
Daily Panchang 14th june 2023Sakal
Updated on

पंचांग -

बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ११, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ३.२७, चंद्रास्त दुपारी ३.४९, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.१०, योगिनी एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ २४ शके १९४५.

Daily Panchang 14th june 2023
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 14 जून 2023

दिनविशेष -

  • २०१४ - प्रा. तेजेंदर जिम विर्डी या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला ब्रिटनमधील ‘नाइटहुड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर.

  • २०१४ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही भारताची सर्वांत मोठी युद्धनौका देशाला अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com