विठुरायाच्या नैवेद्यात उन्हाळी गोडवा! अक्षय तृतीया ते वटपोर्णिमेपर्यंत दररोज आमरस-पूरीचा समावेश

Aamras-Puri is Offered to Vittha: अक्षय तृतीया ते वटपोर्णिमेपर्यंत विठुरायाला आमरस-पूरीचा नैवेद्य दाखवण्यामागील धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व जाणून घ्या.
Aamras-puri naivedya offered to Lord Vitthal during Akshaya Tritiya to Vat Purnima.

Aamras-puri naivedya offered to Lord Vitthal during Akshaya Tritiya to Vat Purnima.

sakal

Updated on

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातांच्या नैवेद्यामध्ये आमरस-पुरीचा समावेश करण्यात आला आहे. रविवारी (ता. १९) सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला आमरस-पुरीसह पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवण्यात आला. वटपोर्णिमेपर्यंत देवाच्या नैवेद्यामध्ये दररोज आमरस-पुरीचा समावेश करण्यात येतो. ही परंपरा मागील शेकडो वर्षांपासून सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com