

Tarot Card Reading Prediction For 5 Lucky Zodiac Signs
esakal
Marathi Rashi Fal : 7 डिसेंबरला रविवारी लक्ष्मी योगाचा शुभ संयोग तयार होतोय. चंद्र यावेळी कर्क राशीत असून आणि मंगळ धनु राशीत आहे. चंद्र कर्क राशीत असल्यामुळे लक्ष्मी योग बनतो आहे. या योगाचा अतिशय फायदा जातकांना होतो.