

Lucky Rashi Blessed By Shani Maharaj In March 2026
esakal
Marathi Rashi Bhavishya : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शनीदेवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांना कर्मदाता आणि कठोर न्यायाधीश मानले जाते. याशिवाय शनी गूढ विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, दीर्घायुष्य, लोह, कर्मचारी वर्ग यांचे कारक आहेत. जेव्हा शनी ग्रह भ्रमण करतात त्याचा परिणाम जातकाच्या संपूर्ण कुंडलीवर होतो.