Ajit Pawar Sade Sati End Date
esakal
Astrologers predict Ajit Pawar’s Sade Sati to last until June 2027 : सध्या राशीच्या अष्टमातील मंगळाच्या भ्रमणामुळे महिला आयपीएस अधिकाऱ्याबरोबर झालेले संभाषण व्हायरल झाल्यामुळे अजित पवारांना नमते घ्यावे लागले आहे. मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण १३ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. तर साडेसाती २०२७ जूनपर्यंत असणार आहे. या काळात राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाविषयी न्यायालयीन लढाईची टांगती तलवार असेल, असं भाकित ज्योतिष्याचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवलं आहे.