

Significance of Rare Yogas on this Day
Esakal
Angaraki Chaturthi 2026: हिंदू पंचांगानुसार, ६ जानेवारी २०२६ हा दिवस अत्यंत खास मानला जात आहे, कारण आज २०२६ मधील पहिली अंगारकी चतुर्थी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अंगारकी चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.