Astrology: १८ सप्टेंबरपर्यंत ग्रहांचा मोठा खेळ; 'या' राशींवर होणार पैशांचा आणि यशाचा वर्षाव!

Mars Rahu effect on zodiac signs: मंगळ मिथुन राशीत प्रवेश केल्याने मंगळ-राहूचा प्रभाव काही राशींसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मेष, सिंह, कन्या, वृश्चिक आणि मकर राशींना पैसा, नोकरी-व्यवसायात संधी मिळू शकते.
Mars Rahu effect on zodiac signs

Mars Rahu effect on zodiac signs

esakal

Updated on

Mars Rahu effect on zodiac signs: २ ऑगस्टपासून मंगळ ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. आता १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत तो याच राशीत राहणार आहे. यामुळे मंगळ आणि राहू हे एकमेकांसमोर आले आहेत. ज्योतिषशास्त्रात ही ग्रहस्थिती खूप महत्त्वाची मानली जाते. मंगळ हा धाडस, मेहनत आणि ऊर्जेचा ग्रह मानला जातो, तर राहू अचानक घडणाऱ्या घटना आणि अनपेक्षित बदलांचा कारक मानला जातो.

या दोन्ही ग्रहांच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात चांगले बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि करिअरमध्ये मोठ्या संधी मिळू शकतात. पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com