

August 2026 Horoscope
esakal
August 2026 Horoscope: ऑगस्ट २०२६ हा महिना काही राशींसाठी खूप खास ठरणार आहे. ग्रहांची स्थिती आणि ज्योतिषीय गणनेनुसार, या काळात ४ राशींच्या नोकरी आणि व्यवसायात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील, उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते. चला तर मग, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते एक-एक करून जाणून घेऊया.