Weekly Horoscope: ऑगस्टचा पहिला आठवडा ठरणार गेमचेंजर! या 4 राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल,धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर

August first week weekly horoscope in Marathi: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कामिका एकादशीचा प्रभाव काही राशींसाठी शुभ ठरण्याची शक्यता आहे. कुंभ, वृश्चिक, धनु आणि मीन राशीचं साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope

Weekly Horoscope

esakal

Updated on

August first week weekly horoscope in Marathi: ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा आजपासून सुरू झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे, तर काहींना थोडी जपून पावलं टाकावी लागतील.

या आठवड्यात कामिका एकादशी आल्यामुळे अनेक राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध आणि आरोग्य अशा अनेक गोष्टींवर ग्रह-नक्षत्रांचा प्रभाव दिसून येणार आहे. चला मग जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या चार राशींचं नशीब बदलणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com