Horoscope 2025 : फक्त 4 दिवसांत बदलणार 3 राशींचं नशीब ! जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णांची कृपेने होणार धनलाभ
Janmashtami Special Yog 2025 For 3 Zodiac Signs : पंचांगानुसार 15 ऑगस्ट 2025 ला जन्माष्टमी आहे. या दिवशी ग्रहांचे विशेष योग तयार होणार आहेत. तीन राशींना विशेष लाभ होणार आहे.