Budwar Niyam: बुधवारी 'हे' काम केल्यास भगवान गणेश होतील नाराज, आयुष्यात निर्माण होतील समस्या

What not to do on Wednesday as per Hindu religion: बुधवार हा बुध ग्रहाशी संबंधित आहे. अशावेळी या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करण्यासोबतच काही नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी काही काम करणे शुभ असते आणि काही काम करणे अशुभ असते. आजच्या दिवशी कोणती कामे करू नयेत आणि त्यांचा आपल्या जीवनावर आणि करिअरवर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.
Budhwar Rules:
Budhwar Rules: Sakal
Updated on

Budhwar dos and don’ts: हिंदू धर्मात बुधवार हा दिवस भगवान गणपतीला समर्पित मानला जातो. अशावेळी या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यानं खूप शुभ परिणाम मिळतात. त्याच वेळी, ज्योतिषशास्त्रात बुधवारचे काही खास उपाय केल्याने समस्या दूर होऊ शकतात. पुढील काही गोष्टी जाणूनबुजून किंवा नकळत करू नयेत. यामुळे, एखाद्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि भगवान गणेश तुमच्यावर रागावू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com