

Rahu Mars conjunction in 10th house impact
Sakal
कर्क लग्नाची पत्रिका पाहिली. लग्नेश चंद्र पंचम भावात जेष्ठा नक्षत्रात वृश्चिक राशीत पंचम भावात हर्षला च्या अंशात्मक युतीत. चंद्र लग्नेश आणि लग्नेश जेव्हा बिघडतो तेव्हा त्या भावाने दर्शवलेल्या फळात न्यूनता येतेच. हि पुरुषाची पत्रिका आहे, इथे चंद्र बुधाच्या नक्षत्रात आहे. शेअर मार्केट मध्ये काम करतो यश नाही.
कर्क लग्नाचा योगकारक ग्रह मंगळ दशमात राहू सोबत आणि केतूच्या नक्षत्रात. केतू भाग्यातील शुक्राची फळे देत आहे शुक्र स्वतः गंडांतात आहे आणि बाधकेश आहे. चंद्र बिघडला कि सर्व बाजूने अपयश येणारच कारण कश्यातच मन सौख्य नाही .