Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Private Sector Best Over Sarkari Naukri for These Mulanks : अंकशास्त्रानुसार काही विशेष मुलांकाच्या व्यक्तींसाठी सरकारी नोकरीपेक्षा खासगी क्षेत्र अधिक योग्य आणि फायद्याचे ठरते. बुध, शुक्र आणि केतू ग्रहांच्या प्रभावामुळे या व्यक्तींना गतिमान, क्रिएटिव आणि संशोधनात्मक क्षेत्रांत मोठे यश मिळते.
Why Some Mulank People Struggle in Government Jobs According to Numerology

Why Some Mulank People Struggle in Government Jobs According to Numerology

esakal

Updated on

Career Numerology Suggestions : अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा प्रभाव त्याच्या करियर आणि भविष्यावर पडत असतो. अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करतात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात आपली महत्त्वाची वर्षे खर्च करतात, तरीही काहींना यश हुलकावणी देते. याचे मुख्य कारण त्यांच्या मुलांकाची ऊर्जा आणि त्या ग्रहाचा स्वभाव असू शकतो. काही विशिष्ट मुलांकांच्या व्यक्तींसाठी सरकारी क्षेत्रापेक्षा खासगी क्षेत्र अधिक प्रगतीचे आणि लाभाचे ठरते. याचा अर्थ असा मुळीच नाही की त्यांनी प्रयत्न सोडून द्यावेत तर याचा अर्थ असा आहे की त्यांची खरी प्रगती आर्थिक प्रगती ही वेगाने बदलणाऱ्या कॉर्पोरेट जगात दडलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com