Numerology : 'या' २ मुलांकाचे लोक असतात उथळ स्वभावाचे; एका चुकीच्या निर्णयाने करिअरला लागतो ब्रेक

Career Challenges numerology : अंकशास्त्रानुसार काही विशेष २ मूलांकाच्या व्यक्तींचा संवेदनशील आणि चंचल स्वभाव अनेकदा करिअरमध्ये चुकीचे निर्णय घेऊन प्रगतीला ब्रेक लावतो.
Numerology marathi news

Numerology marathi news

esakal

Updated on

अंकशास्त्रानुसार (Numerology) मानवी स्वभाव आणि त्यांच्या भविष्यातील चढ-उतार हे जन्मतारखेच्या मूलांकावर अवलंबून असतात. काही मूलांकांचे लोक अत्यंत हुशार आणि संवेदनशील असले तरी योग्य मार्गदर्शनाअभावी किंवा घाईगडबडीत घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांचे चाललेले चांगले करिअर अचानक अडचणीत येऊ शकते. आज आपण अशाच काही विशेष मुलांक असलेल्या व्यक्तींबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांचा स्वभाव काही वेळा उथळ किंवा द्विधा मनःस्थितीचा बनतो आणि एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्या व्यावसायिक प्रवासाला ब्रेक लागतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com