Career Numerology : एक टर्निंग पॉइंट बदलतो 'या' ४ मुलांकाच्या महिलांचं नशीब; सरकारी अन् खाजगी क्षेत्रावर करतात राज, घेतात लाखात पगार

Women career numerology predictions : न्यूमरोलॉजीने सांगितले, प्रचंड संघर्षानंतर या ४ मुलांकांच्या महिलांना सरकारी-खाजगीत उच्च पदे अन् लाखांचा पगार मिळतो
Career Numerology for Women: Power of Lucky Mulank Numbers

Career Numerology for Women: Power of Lucky Mulank Numbers

esakal

Updated on

न्युमरोलॉजीनुसार आपल्या जन्माची तारीख केवळ एक आकडा नसून ती आपल्या भविष्याची आणि करिअरची गुरुकिल्ली असते. करिअर न्यूमरोलॉजीमध्ये काही असे खास मुलांक आहेत, ज्यांच्या महिलांमध्ये जन्मतःच नेतृत्वगुण आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा असते. विशेषतः या मुलांकांच्या महिलांच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट येतो जिथून त्यांचे नशीब पूर्णपणे पालटते. या महिला केवळ नोकरी करत नाहीत, तर सरकारी असो वा खाजगी क्षेत्र, तिथे आपली वेगळी ओळख निर्माण करतात आणि लाखांच्या घरात पगार मिळवून समाजात मानाचे स्थान मिळवतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com