
Panchang 10 January : आज लाल वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल
१० जानेवारी २०२३
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष २० शके १९४४
☀ सूर्योदय -०७:१३
☀ सूर्यास्त -१८:११
🌞 चंद्रोदय - २१:०९
⭐ प्रात: संध्या - स.०५:५५ ते स.०७:१३
⭐ सायं संध्या - १८:११ ते १९:२९
⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १५:५९
⭐ प्रदोषकाळ - १८:११ ते २०:४७
⭐ निशीथ काळ - २४:१६ ते २५:०८
⭐ राहु काळ - १५:२७ ते १६:४९
⭐ यमघंट काळ - ०९:५८ ते ११:२०
⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी स.०९:४१ नं.शुभ दिवस आहे.*
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:४१ ते दु.१२:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- ११:२० ते १२:४२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:४२ ते १४:०४💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३१ ते १५:१५
पृथ्वीवर अग्निवास ०९:४० नं.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास ०९:४० नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी ०९:४० नं. शुभ दिवस आहे. (Panchang)
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - दक्षिणायन
ऋतु - हेमंत(सौर)
मास - पौष
पक्ष - कृष्ण
तिथी - तृतीया(०९:४० प.नं.चतुर्थी)
वार - मंगळवार
नक्षत्र - आश्लेषा(०७:१८ प.नं.मघा)
योग - प्रीती(१०:१० प.नं.आयुष्मान)
करण - भद्रा(०९:४० प.नं.बव)
चंद्र रास - कर्क(०७:१८ नं.सिंह)
सूर्य रास - धनु
गुरु रास - मीन
हेही वाचा: Panchang 9 January : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल
विशेष:- भद्रा ०९:४० प., अंगारकी संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय रा.०९:०९), श्री गणेश चंद्रार्घ्यदान
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 गणेश सहस्त्रनाम स्तोत्रांचे पठण करावे.
👉 अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणेशास मोदकांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक , कुंभ, मीन या राशींना स.०७:१८ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.