Panchang 10 July : आज कालाष्टमी, शिव कवच स्तोत्राचे पठण करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३७ ते स.११:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Daily Panchang
Daily Panchang Sakal
Updated on

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १० जुलै २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १९ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०८

  • सूर्यास्त -१९:११

  • चंद्रोदय - २४:४९

  • प्रात: संध्या - स.०५:०२ ते स.०६:०८

  • सायं संध्या -  १९:११ ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२२

  • निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१

  • राहु काळ - ०७:४६ ते ०९:२४

  • यमघंट काळ - ११:०२ ते १२:४०

  • श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३७ ते स.११:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १५:५६ ते १७:३४

  • अमृत मुहूर्त--  १७:३४ ते १९:११

  • विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

  • पृथ्वीवर अग्निवास २२:४९ नं.

  • गुरू मुखात आहुती आहे.

  • शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

Daily Panchang
Finger Astrology Tips : हाताची बोटंच करतात तुमच्या आरोग्याची भविष्यवाणी; कसे ते पहा!
  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - अष्टमी(२२:४९ प.नं.नवमी)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - रेवती(२२:४६ प.नं.अश्विनी)

  • योग - अतिगंड(१६:११ प.नं. सुकर्मा)

  • करण - बालव(११:३७ प.नं.कौलव)

  • चंद्र रास - मीन (२२:४६ नं.मेष)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मेष

Daily Panchang
Astro Tips : श्रीमंत व्हायचं असेल तर घरी आजच आणा ही शुभ रोपटी

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी नारळ खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

  • शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशींना रा.१०:४६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.