Panchang 11 December: आज केशरी वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

शिववास १३:४१ नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी १३:४१ नं. दिवस आहे
Pancchang 11 December
Pancchang 11 Decemberesakal
Updated on

दिनांक ११ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण २० शके १९४४

☀ सूर्योदय -०७:००

☀ सूर्यास्त -१७:५५

🌞 चंद्रोदय - २०:३९

⭐ प्रात: संध्या - स.०५:४२ ते स.०७:००

⭐ सायं संध्या -  १७:५५ ते १९:१३

⭐ अपराण्हकाळ - १३:३३ ते १५:४४

⭐ प्रदोषकाळ - १७:५५ ते २०:३२

⭐ निशीथ काळ - २४:०१ ते २४:५३

⭐ राहु काळ - १६:३३ ते १७:५५

⭐ यमघंट काळ - १२:२८ ते १३:५०

⭐ श्राद्धतिथी -  चतुर्थी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी दु.०१:४१ नं. शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५१ ते दु.०३:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी मीठ खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:४४ ते ११:०६ 💰💵

अमृत मुहूर्त--  ११:०६ ते १२:२८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१५ ते १४:५९

पृथ्वीवर अग्निवास १३:४१ प.🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास १३:४१ नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी १३:४१ नं. दिवस आहे. (panchang)

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - तृतीया(१३:४१ प.नं. चतुर्थी)

वार - रविवार

नक्षत्र - पुनर्वसु(१८:५९ प.नं. पुष्य)

योग - ब्रह्मा(२८:२१ प.नं.ऐंद्र)

करण - भद्रा(१३:४१ प.नं.बव)

चंद्र रास - मिथुन (१२:१९ नं.कर्क)

सूर्य रास - वृश्चिक

गुरु रास - मीन

Pancchang 11 December
Panchnag: आजच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

विशेष:- भद्रा १३:४१ प., संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय-रा.०८:३९), गणेशचंद्रार्घ्यदान, रविपुष्यामृतयोग-सर्वार्थसिद्धियोग १८:५९ नं.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशिंना दु.१२:१९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com