Panchang 21 January : आज काळे वस्त्र परिधान करा अन् या वेळेत काम करा, होईल फायदा

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२४ ते दु.०१:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 21 January
Panchang 21 January esakal

दिनांक २१ जानेवारी २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक माघ १ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:१४

☀ सूर्यास्त -१८:१८

🌞 चंद्रोदय - ❌❌

⭐ प्रात: संध्या - स.०५:५६ ते स.०७:१४

⭐ सायं संध्या -  १८:१८ ते १९:३६

⭐ अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:०४

⭐ प्रदोषकाळ - १८:१८ ते २०:५३

⭐ निशीथ काळ - २४:२० ते २५:११

⭐ राहु काळ - १०:०० ते ११:२३

⭐ यमघंट काळ - १४:०९ ते १५:३२

⭐ श्राद्धतिथी - अमावास्या श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२४ ते दु.०१:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी परान्न घेवू नये 🚫

**या दिवशी काळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:०९ ते १५:३२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:३२ ते १६:५५💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३६ ते १५:२०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

केतु मुखात आहुती स.०९:१३ प.आहे.

शिववास गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे. (Panchang)

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - पौष

पक्ष - कृष्ण

तिथी - अमावास्या(२६:५० प.नं. प्रतिपदा)

वार - शनिवार

नक्षत्र - पूर्वाषाढा(०९:१३ प.नं. उत्तपाषाढा)

योग - हर्षण(१४:४८ प.नं. वज्र)

करण - चतुष्पाद(१५:५९ प.नं.नाग)

चंद्र रास - धनु(१४:४८ नं.मकर)

सूर्य रास - मकर

गुरु रास - मीन

Panchang 21 January
Horoscope 20th January : या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ; जाणून घ्या तुमची रास

विशेष:- दर्श-स्नानदानासाठी अमावास्या, ब्रह्मदेव पूजन, अन्वाधान

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 शनिवज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवास उडीदवड्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क , तुळ, धनु, कुंभ, मीन या राशींना दु०२:४८ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com