पंचांग 24 एप्रिल: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
PanchangSakal
Updated on

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २४ एप्रिल २०२२ (Daily Panchang 24th April 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ४ शके १९४

  • सूर्योदय -०६:१५

  • सूर्यास्त -१८:५०

  • चंद्रोदय -२६:३६

  • प्रात: संध्या - स.०५:०६ ते स.०६:१५

  • सायं संध्या -  १८:५० ते १९:५९

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:१९

  • प्रदोषकाळ - १८:५० ते २१:०७

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५५

  • राहु काळ - १७:१६ ते १८:५०

  • यमघंट काळ - १२:३३ ते १४:०७

  • श्राद्धतिथी -  नवमी श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी दुधी भोपळा खावू नये

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

Panchang
पंचांग 23 एप्रिल: आज निळे वस्त्र परिधान करावे

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०९:२४ ते १०:५८

  • अमृत मुहूर्त-- १०:५८ ते १२:३३

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • राहु मुखात आहुती आहे.

  • शिववास ०७:३० प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी ०७:३० प. दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - चैत्र

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - अष्टमी(०७:३० प.नं.नवमी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - श्रवण(२०:३९ प.नं.धनिष्ठा)

  • योग - शुभ(२५:४४ प.नं. शुक्ल)

  • करण - कौलव(०७:३० प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - मकर

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 एप्रिल 2022

विशेष:- संतानाष्टमीव्रत, मंगलाव्रत, कृष्णपूजा

  • या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

  • आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • सूर्यदेवास दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com