Panchang 27 December: आज लाल वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१५ ते दु.१२:१४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 15 November
Panchang 15 Novemberesakal

दिनांक २७ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष ६ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:०८

☀ सूर्यास्त -१८:०३

🌞 चंद्रोदय - १०:४५

⭐ प्रात: संध्या - स.०५:५० ते स.०७:०८

⭐ सायं संध्या -  १८:०३ ते १९:२१

⭐ अपराण्हकाळ - १३:४० ते १५:५१

⭐ प्रदोषकाळ - १८:०३ ते २०:४१

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २५:०१

⭐ राहु काळ - १५:१९ ते १६:४१

⭐ यमघंट काळ - ०९:५२ ते ११:१४

⭐ श्राद्धतिथी -  पंचमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.* (Panchang)

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१५ ते दु.१२:१४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी बेलफळ खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ११:१४ ते १२:३६ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:३६ ते १३:५७💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२४ ते १५:०७

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - पंचमी(२८:४१ प.नं. षष्ठी)

वार - मंगळवार

नक्षत्र - धनिष्ठा(२०:१२ प.नं. शततारका)

योग - वज्र(२३:२२ प.नं.सिद्धि)

करण - बव(१७:४५ प.नं.बालव)

चंद्र रास - मकर(०८:५७ नं.कुंभ)

सूर्य रास - धनु

गुरु रास - मीन

Panchang 15 November
Panchang 26 December: आज पांढरे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

विशेष:- पंचक प्रारंभ ०८:५७ नं., रवियोग २०:१२ नं.

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ,सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना स.०८:५७ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com