Panchang: आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे, ठरेल शुभ दिवस

जाणून घ्या आजचे पंचांग
Panchang
Panchangesakal

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ६ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:३६

☀ सूर्यास्त -१८:००

🌞 चंद्रोदय - ०९:२५

⭐ प्रात: संध्या - स.०५:२१ ते स.०६:३६

⭐ सायं संध्या -  १८:०० ते १९:१५

⭐ अपराण्हकाळ - १३:२७ ते १५:४३

⭐ प्रदोषकाळ - १८:०० ते २०:३१

⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४

⭐ राहु काळ - १०:५३ ते १२:१८

⭐ यमघंट काळ - १५:०९ ते १६:३५

⭐ श्राद्धतिथी -  चतुर्थी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी रा.११:१० प.शुभ दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी पडवळ घेवू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०८:०२ ते ०९:२७ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०९:२७ ते १०:५३💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५८

पृथ्वीवर अग्निवास १२:११ नं.🔥

सूर्य मुखात आहुती १३:०९ प.आहे.

शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे. (Panchang)

Panchang
Panchang 25th Oct : आज लाल वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - कार्तिक

पक्ष - शुक्ल

तिथी - तृतीया(१२:११ प.नं.चतुर्थी)

वार - शुक्रवार

नक्षत्र - अनुराधा(१३:०९ प.नं. ज्येष्ठा)

योग - सौभाग्य(०७:३८ प.नं.शोभन)

करण - गरज(१२:११ प.नं. वणिज)

चंद्र रास - वृश्चिक

सूर्य रास - तुळ

गुरु रास - मीन

Panchang
Panchang 27th Oct : आज पिवळे वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

विशेष:- * भद्रा २३:१० नं.,वैनायकी गणेश चतुर्थी*, सूर्यषष्ठी व्रतारंभ ३ दिवस, सर्वार्थसिद्धियोग १३:०९ प.नं.रवियोग-दग्धयोग

👉 या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com