Panchang
PanchangSakal

पंचांग 29 एप्रिल: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २९ एप्रिल २०२२ (Daily Panchang 29th April 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ९ शके १९४४

 • सूर्योदय -०६:१२

 • सूर्यास्त -१८:५२

 • चंद्रोदय -२९:४४

 • प्रात: संध्या - स.०५:०५ ते स.०६:१२

 • सायं संध्या -  १८:५२ ते २०:००

 • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२०

 • प्रदोषकाळ - १८:५२ ते २१:०८

 • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५५

 • राहु काळ - १०:५७ ते १२:३२

 • यमघंट काळ - १५:४२ ते १७:१७

 • श्राद्धतिथी -  चतुर्दशी श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

 • या दिवशी मध खावू नये.

 • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 एप्रिल 2022

लाभदायक-

 • लाभ मुहूर्त-- ०७:४७ ते ०९:२२

 • अमृत मुहूर्त--  ०९:२२ ते १०:५७

 • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

 • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

 • केतु मुखात आहुती आहे.

 • शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

 • शालिवाहन शके -१९४४

 • संवत्सर - शुभकृत्

 • अयन - उत्तरायण

 • ऋतु - वसंत(सौर)

 • मास - चैत्र

 • पक्ष - कृष्ण

 • तिथी - चतुर्दशी(२४:५१ प.नं.अमावास्या)

 • वार - शुक्रवार

 • नक्षत्र - रेवति(१८:५७ प.नं.अश्विनी)

 • योग - विष्कंभ(१६:११ प.नं. प्रीती)

 • करण - भद्रा(१२:५२ प.नं. शकुनि)

 • चंद्र रास - मीन (१८:५७ नं.मेष)

 • सूर्य रास - मेष

 • गुरु रास - मीन

Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 एप्रिल 2022

विशेष:- भद्रा १२:५२ प.,शिवरात्रि, पंचक नक्षत्र १८:५७ प., सर्वार्थामृतसिद्धियोग १८:५७ प.

या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे.

दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे.

‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

देवीला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशिंना सायं.०६:५७ प चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com