Panchang 30 October: केशरी वस्त्र परिधान करावे; दिवल शुभ ठरेल

आजचा पंचांग वाचा एकदा
Daily Panchang
Daily Panchang esakal

दिनांक ३० ॲाक्टोबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ८ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:३७

☀ सूर्यास्त -१७:५९

🌞 चंद्रोदय - ११:२५

⭐ प्रात: संध्या - स.०५:२२ ते स.०६:३७

⭐ सायं संध्या -  १७:५९ ते १९:१४

⭐ अपराण्हकाळ - १३:२७ ते १५:४३

⭐ प्रदोषकाळ - १७:५९ ते २०:३०

⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४

⭐ राहु काळ - १६:३४ ते १७:५९

⭐ यमघंट काळ - १२:१८ ते १३:४३

⭐ श्राद्धतिथी -  षष्ठी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४४ ते दु.०३:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी बेलफळ खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२८ ते १०:५३ 💰💵

अमृत मुहूर्त--  १०:५३ ते १२:१८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५८

पृथ्वीवर अग्निवास स.०७:५९ नं.🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे. (Panchang)

Daily Panchang
Panchang: आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे, ठरेल शुभ दिवस

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - कार्तिक

पक्ष - शुक्ल

तिथी - पंचमी(०७:५९ नं.षष्ठी)

वार - रविवार

नक्षत्र - मूळ(१०:२१ प.नं. पू.षाढा)

योग - सुकर्मा(२२:५२ प.नं.धृति)

करण - बालव(०७:५९ प.नं. कौलव)

चंद्र रास - धनु

सूर्य रास - तुळ

गुरु रास - मीन

Daily Panchang
Panchang 29 October: आज काळे वस्त्र परिधान करावे; काळे तीळ टाकून स्नान करावे

*विशेष:- * पांडवपंचमी, स्कंदषष्ठी व्रत, सूर्यषष्ठी व्रत, सर्वार्थसिद्धियोग १०:२१ प.नं.रवियोग

👉 या दिवशी पाण्यात ज्येष्ठमध चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गूळ दान करावा.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com