पंचांग 31 मे: या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे. | Daily Panchang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang
पंचांग 31 मे: या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे. | Daily Panchang

पंचांग 31 मे: या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ३१ मे २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३१ मे २०२२ (Daily Panchang, 31st May, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १० शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०२

  • चंद्रोदय -०६:२२

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०२ ते २०:०९

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२७

  • प्रदोषकाळ - १९:०२ ते २१:१५

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५४

  • राहु काळ - १५:४८ ते १७:२६

  • यमघंट काळ - ०९:१७ ते १०:५५

  • श्राद्धतिथी -  प्रतिपदा श्राद्ध

करिदिन सर्व कामांसाठी वर्ज्य दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५६ ते दु.१२:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी कोहळा खावू नये

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: आजचे राशिभविष्य - 31 मे 2022

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १०:५५ ते १२:३२

  • अमृत मुहूर्त-- १२:३२ ते १४:१०

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३४

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • रवि मुखात आहुती आहे.

  • शिववास १७:३१ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १७:३१ नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - प्रतिपदा(१७:३१ प.नं द्वितीया)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - रोहिणी(०८:५८ प.नं.मृग)

  • योग - धृति(२३:४४ प.नं.शूल)

  • करण - बव(१७:३१ प.नं. बालव)

  • चंद्र रास - वृषभ (२२:१२ नं.मिथुन)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 मे 2022

विशेष:- करिदिन(शुभ कामांस वर्ज्य दिवस), दशहरारंभ, काशीत दशाश्वमेध तीर्थात स्नान केल्यास पापमुक्ती, प्रतिपदा ते दशमीपर्यंत दिनवृद्धिसंख्येने गंगा स्तोत्र पाठ करणे, चंद्रदर्शन - मु.३० चंद्रास्त:२०:०२, इष्टि, धनिष्ठा नवक समाप्ती ०८:५८, द्विपुष्करयोग १७:३१ नं.

  • या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे

  • गंगास्तोत्र व मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणेशास गुळाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु,मीन या राशिंना रा.१०:१२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

Web Title: Daily Panchang 31st May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang
go to top