
पंचांग 4 मे: प्रतिकूल दिवस; या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे
पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ४ मे २०२२ (Daily Panchang 4th May 2022)
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १४ शके १९४४
सूर्योदय -०६:०९
सूर्यास्त -१८:५३
चंद्रोदय -०८:२६
प्रात: संध्या - स.०५:०१ ते स.०६:०९
सायं संध्या - १८:५३ ते २०:०१
अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२१
प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०९
निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४
राहु काळ - १२:३१ ते १४:०७
यमघंट काळ - ०७:४५ ते ०९:२०
श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी मुळा खावू नये
या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 मे 2022
लाभदायक-
लाभ मुहूर्त-- १७:१८ ते १८:५३
अमृत मुहूर्त-- ०७:४५ ते ०९:२०
विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास नाही
बुध मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत(सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्थी(अहोरात्र)
वार - बुधवार
नक्षत्र - मृग(२८:१६ प.नं.आर्द्रा)
योग - अतिगंड(१५:४१ प.नं. सुकर्मा)
करण - वणिज(१८:३० प.नं. भद्रा)
चंद्र रास - वृषभ (१४:५९ नं. मिथुन)
सूर्य रास - मेष
गुरु रास - मीन
हेही वाचा: पंचांग 2 मे: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
विशेष:- भद्रा १८:३० नं., वैनायकी गणेश चतुर्थी, रवियोग-सर्वार्थसिद्धियोग २८:१६ प.
या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.
गणेश सहस्त्रनाम व नारायण कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.
दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दु.०२:५९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
www.deshpandepanchang.com
Web Title: Daily Panchang 4th May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..