आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 मे 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Panchang

पंचांग - मंगळवार : वैशाख शुद्ध ३, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सकाळी ७.४०, चंद्रास्त रात्री ९.१५, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ६.५५, अक्षय तृतीया, रमजान र्इद, परशुराम जयंती, मु. शब्बाल मासारंभ, महात्मा बसवेश्‍वर जयंती, वर्षीतपसमापन (जैन), भारतीय सौर वैशाख १३ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 मे 2022

पंचांग -

मंगळवार : वैशाख शुद्ध ३, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सकाळी ७.४०, चंद्रास्त रात्री ९.१५, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ६.५५, अक्षय तृतीया, रमजान र्इद, परशुराम जयंती, मु. शब्बाल मासारंभ, महात्मा बसवेश्‍वर जयंती, वर्षीतपसमापन (जैन), भारतीय सौर वैशाख १३ शके १९४४.

दिनविशेष -

२०१८ - जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 03 May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marathiAstrologyPanchang
go to top