आजचे पंचांग: दिवस शुभ, या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१५ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Aajache Panchang | Daily panchang
Aajache Panchang | Daily panchangSakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ५ मे २०२२ (Daily Panchang 5th May 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १५ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०९

  • सूर्यास्त -१८:५४

  • चंद्रोदय -०९:१४

  • प्रात: संध्या - स.०५:०१ ते स.०६:०९

  • सायं संध्या -  १८:५४ ते २०:०२

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२२

  • प्रदोषकाळ - १८:५४ ते २१:१०

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५५

  • राहु काळ - १४:०७ ते १५:४३

  • यमघंट काळ - ०६:०९ ते ०७:४५

  • श्राद्धतिथी -  पंचमी श्राद्ध

सर्व कामांसाठी स.०७:३० नं.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१५ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी फणस खावू नये

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

Aajache Panchang | Daily panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 05 मे 2022

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १२:३१ ते १४:०७

  • अमृत मुहूर्त-- १४:०७ ते १५:४३

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास स.०७:३० नं.

  • बुध मुखात आहुती आहे.

  • शिववास ०७:३० नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी स.०७:३० नं. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - चतुर्थी(०७:३० प.नं पंचमी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - आर्द्रा(अहोरात्र)

  • योग - सुकर्मा(१६:१८ प.नं. धृति)

  • करण - भद्रा(०७:३० प.नं. बव)

  • चंद्र रास - मिथुन

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

Aajache Panchang | Daily panchang
पंचांग 4 मे: प्रतिकूल दिवस; या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

विशेष:- भद्रा ०७:३० प.

  • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

  • दत्त कवच या स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • दत्तगुरुंना आंबा बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हळद दान करावी.

  • दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com