Panchang 8 December: आज पिवळे वस्त्र परिधान करावे; दिवस शुभ जाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang 8 December

Panchang 8 December: आज पिवळे वस्त्र परिधान करावे; दिवस शुभ जाईल

दिनांक ८ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण १७ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:५९

☀ सूर्यास्त -१७:५४

🌞 चंद्रोदय - १८:०४

⭐ प्रात: संध्या - स.०५:४१ ते स.०६:५९

⭐ सायं संध्या -  १७:५४ ते १९:१२

⭐ अपराण्हकाळ - १३:३२ ते १५:४३

⭐ प्रदोषकाळ - १७:५४ ते २०:३१

⭐ निशीथ काळ - २४:०० ते २४:५२

⭐ राहु काळ - १३:४८ ते १५:१०

⭐ यमघंट काळ - ०६:५९ ते ०८:२१

⭐ श्राद्धतिथी -  प्रतिपदा श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:११ ते दु.०३:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा खावू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १६:३२ ते १७:५४ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०८:२० ते ०९:४२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१५ ते १४:५९

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास ०८:१७ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी ०८:१७ नं. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - शुक्ल

तिथी - पौर्णिमा(०८:१७ प.नं. प्रतिपदा)

वार - गुरुवार

नक्षत्र - रोहिणी(१२:०३ प.नं. मृग)

योग - साध्य(२७:१३ प.नं.शुभ)

करण - बव(०८:१७ प.नं.बालव)

चंद्र रास - वृषभ (२५:०१ नं.मिथुन)

सूर्य रास - वृश्चिक

गुरु रास - मीन (Panchang)

हेही वाचा: Panchang 7 December : आज हिरवे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार

विशेष:- स्नान-दानधर्मासाठी पौर्णिमा, इष्टि, उत्पातयोग १२:०३ प.

👉 या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  श्री दत्तगुरुंना आंबा बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस पिवळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना रा.०१:०१ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

टॅग्स :Panchang