
Panchang 15 December: आज पिवळे वस्त्र परिधान करा; दिवस चांगला जाईल
दिनांक १५ डिसेंबर २०२२
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण २४ शके १९४४
☀ सूर्योदय -०७:०३
☀ सूर्यास्त -१७:५७
🌞 चंद्रोदय - २४:०४
⭐ प्रात: संध्या - स.०५:४५ ते स.०७:०३
⭐ सायं संध्या - १७:५७ ते १९:१५
⭐ अपराण्हकाळ - १३:३५ ते १५:४६
⭐ प्रदोषकाळ - १७:५७ ते २०:३४
⭐ निशीथ काळ - २४:०४ ते २४:५६
⭐ राहु काळ - १३:५१ ते १५:१३
⭐ यमघंट काळ - ०७:०३ ते ०८:२४
⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी स.०८:२९ नं. शुभ दिवस आहे.*
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:१४ ते दु.०३:४६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी आवळा खावू नये 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- १२:३० ते १३:५१ 💰💵
अमृत मुहूर्त-- १३:५१ ते १५:१३💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१९ ते १५:०२
पृथ्वीवर अग्निवास २१:११ प.🔥
गुरु मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे. (Panchang)
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - दक्षिणायन
ऋतु - हेमंत(सौर)
मास - मार्गशीर्ष
पक्ष - कृष्ण
तिथी - सप्तमी(२१:११ प.नं. अष्टमी)
वार - गुरुवार
नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(२८:०७ प.नं. उत्तराफाल्गुनि)
योग - प्रीति(२९:१३ प.नं.आयुष्मान)
करण - भद्रा(०८:२९ प.नं.बव)
चंद्र रास - सिंह
सूर्य रास - वृश्चिक
गुरु रास - मीन
हेही वाचा: Panchang 14 December: आज हिरवे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल
*विशेष:- भद्रा ०८:२९ प, पूर्वेद्यु: श्राद्ध
👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरूंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.