Datta Jayanti 2024 : श्री दत्त जन्माची पौराणिक कथा तुम्हाला माहितीये का? दत्त जयंतीदिवशी नक्की करा तिचे वाचन
Dattatreya birth legendary story : दत्त महाराजांच्या मंदिरात आज मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा केला जाईल. दत्त जयंतीनिमित्त आज आपण दत्त जन्माची कथा काय आहे ते जाणून घेणार आहोत.
दत्त भक्त ज्या दिवसाची वाट पाहतात तो दत्त जयंतीचा दिवस आज उजाडला आहे. दत्त महाराजांच्या मंदिरात आज मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा केला जाईल. दत्त जयंतीनिमित्त आज आपण दत्त जन्माची कथा काय आहे ते जाणून घेणार आहोत.