Dhanteras Horoscope: धनत्रयोदशीपासून 'या' ४ राशींचे अच्छे दिन! मालव्य राजयोगामुळे मिळणार बक्कळ पैसा, नोकरी-व्यवसायातही मिळणार घवघवीत यश!

DHANTERAS 2026 HOROSCOPE AND ZODIAC PREDICTIONS: धनत्रयोदशीला शुक्राच्या गोचरामुळे मालव्य राजयोग तयार होणार असून, चार राशींना धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात.
Dhanteras 2026 Horoscope Lucky Zodiac Signs

Dhanteras 2026 Horoscope Lucky Zodiac Signs

sakal

Updated on: 

DIWALI 2026 ASTROLOGY PREDICTIONS: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि समृद्धीचा सण! यंदाच्या दिवाळीत ग्रहांची बदलती चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी खास ठरू शकते. धनत्रयोदशीच्या दिवशी शुक्र ग्रहाच्या गोचरामुळे एक अत्यंत शुभ मानला जाणारा मालव्य महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. आणि या ग्रहस्थितीमुळे चार राशींच्या व्यक्तींना धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नव्या संधी मिळण्याचे ज्योतिषीय संकेत आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी या राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते.

Loading content, please wait...