आजपासून दक्षिणायनास सुरुवात; करा 'हे' पुण्यकार्य, पाप होणार दूर | Surya Dakshinayan Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिणायन

आजपासून दक्षिणायनास सुरुवात; करा 'हे' पुण्यकार्य, पाप होणार दूर

सुर्य दर महिन्याला वेगवेगळ्या राशीत प्रवेश करतो. या राशी बदलाला संक्राती म्हणतात. जेव्हा सुर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायनास सुरू होते.आज १०.५७ मिनिटांनी सुर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रातीचा पुण्यकाल सुर्योदयापासून १०.५७ मिनिटापर्यंत आहे. (Surya Dakshinayan Update)

हेही वाचा: कार्तिक आर्यनची युरोप वारी,फोटो बघितलेत ?

या पुण्यकाळात तुम्ही पुण्यकाम करू शकता.जसे की..

  • अन्नदान

  • वस्त्रदान

  • तुपाचेदान

  • तीळदान

याशिवाय असे अनेक पुण्यकाम किंवा पुण्यकर्म तुम्ही करू शकता ज्यामुळे पाप नष्ट होणार किंवा तुम्हाला पापापासून मुक्ती मिळणार.

हेही वाचा: Eclipse in 2022 : यंदा 4 ग्रहण दिसणार, 2 खंडग्रास सुर्यग्रहण, 2 खग्रास चंद्रग्रहण

ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याचा संबंध पिता, प्रशासकीय पद, समाजातील प्रतिष्ठा यांच्याशी आहे. त्यामुळे सूर्य ग्रह जेव्हा कर्क राशीत प्रवेश करणार तेव्हा या ३ राशीवर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. त्या साशी खालील प्रमाणे -

  1. कन्या

  2. मिथून

  3. तुळ

Web Title: Do You Know About Dakshinayan Read History

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..