Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

Dream Meaning According to Swapna Shastra: स्वप्नात साप चावणे, उंचावरून पडणे, दात पडणे, मंदिर किंवा सूर्योदय दिसणे याचा स्वप्नशास्त्रानुसार काय अर्थ होतो, ते जाणून घ्या.
What Does It Mean When You Dream of Snakes, Falling or Losing Teeth? | Dream Astrology

What Does It Mean When You Dream of Snakes, Falling or Losing Teeth? | Dream Astrology

sakal

Updated on

Common Dreams and Their Meanings According Dream Astrology: कधी रात्री अचानक दचकून जाग आली आणि पडलेलं स्वप्न डोक्यातून काही केल्या जात नाहीये? कधी स्वप्नात साप चावतो, आपण उंचावरून खाली पडतो, दात तुटतात किंवा अचानक एखादं मंदिर दिसतं... अशी स्वप्नं केवळ कल्पना आहेत की त्यामागे काही खास संकेत दडलेले आहेत? स्वप्नशास्त्रानुसार या प्रत्येक स्वप्नाचा वेगळा अर्थ सांगितला जातो. तुमच्या स्वप्नातही यापैकी काही घडत असेल, तर त्याचा पारंपरिक अर्थ जाणून घेणं नक्कीच रंजक ठरेल. मात्र, हे अर्थ श्रद्धा आणि परंपरेवर आधारित असून त्याला वैज्ञानिक पुरावा नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com