

Top 3 Unlucky Signs Suffer From Angarak Yoga
esakal
Marathi Rashi Fal News : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रह भ्रमण करतात. बऱ्याचदा त्यांची युतीही होते. अनेकदा यामुळे काही शुभ योग बनतात तर कधी कधी अशुभ योगही बनतात. याचा परिणाम काही राशींवर होऊन त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या महिन्यात राहू आणि मंगळाच्या युतीमुळे अंगारक योग तयार होतोय. या योगाचा परिणाम काही राशींवर होणार आहे.