Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व
Durva Grass Offering: राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा हा सण २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. चला, आपण जाणून घेऊया गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करण्यामागील महत्व आणि कारणे