

When is Eid Al-Adha or Bakrid 2026? | Know Exact Date and State wise Celebrations
sakal
Eid Al-Adha 2026 Moon Sighting Update: दरवर्षी बकरी ईद जवळ आली की एकच प्रश्न सर्वांच्या मनात सुरू होतो तो म्हणजे “यंदा बकरी ईद नेमकी कोणत्या दिवशी आहे?” कारण हा सण कॅलेंडरनुसार नाही, तर चंद्र दर्शनानुसार ठरतो. त्यामुळे एका राज्यात 27 मे तर दुसऱ्या राज्यात 28 मे अशी वेगवेगळी तारीख पाहायला मिळते. यंदाही भारतात बकरी ईदच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला असून अखेर कोणत्या दिवशी ईद-उल-अजहा साजरी होणार, हे आता स्पष्ट झालं आहे.