इमोशनलेस असतात ‘या’ राशीचे लोक! समोरच्याने कितीही प्रेम दिलं तरी पडत नाही फरक; पुढे होतो मोठा पश्चात्ताप, आयुष्यात साथ देत नाही कोणी

Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार मकर, कुंभ, वृश्चिक आणि कन्या राशीच्या व्यक्ती भावना सहज व्यक्त करत नाहीत, असं मानलं जातं. त्यांच्या या स्वभावामुळे जवळची माणसं दूर जाऊ शकतात आणि नंतर त्यांना पश्चात्ताप होण्याची शक्यता असते.
EMOTIONLESS ZODIAC SIGNS

EMOTIONLESS ZODIAC SIGNS

esakal

Updated on

ASTROLOGY: काही राशींच्या व्यक्ती भावनिक नसतात आणि त्यांच्या या सवयीमुळे त्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींपासून दूर जातात. मानवी जीवनात भावनांना खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण कोणतीही गोष्ट आपण भावनेतूनच समोरच्याला समजावून सांगत असतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींच्या व्यक्ती भावनाहीन असतात. त्यांना समोरच्याचं सुख-दुःखही समजून घेता येत नाही. आज आपण अशाच राशींविषयी जाणून घेणार आहोत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com