February 2026 Festival List: यंदा फेब्रुवारीत महाशिवरात्रीसह साजरे होतील 7 खास सण

February 2026 festival list with dates: यंदा फेब्रुवारीमध्ये अनेक महत्त्वाचे हिंदू सण आले आहेत. या महिन्यात महाशिवरात्रीचा प्रमुख सण साजरा केला जाणार आहे. होलाष्टक देखील या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. शिवाय, या महिन्यात इतर अनेक महत्त्वाचे सण साजरे होणार आहेत.
February 2026 Festival List:

February 2026 Festival List:

Sakal

Updated on

Festival Updates 2026: फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे. फेब्रुवारी महिना हा सणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. संकष्टी चतुर्थी, विजया एकादशी आणि महाशिवरात्रीसारखे प्रमुख सण साजरे होणार आहेत. यासोबतच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आठ दिवसांचा होलाष्टक देखील सुरू होत आहे. फेब्रुवारीत कोणते महत्वाचे सण कोणत्या तारखेला साजरे होणार आहेत हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com