
थोडक्यात :
22 जुलैला मंगळवारी चंद्र मिथुन राशीत गोचर करणार असून गुरुसोबत युती होऊन गजकेसरी योग तयार होणार आहे.
मृगशिरा नक्षत्र आणि वृद्धी योगासोबत सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होणार आहे.
या योगांमुळे उद्या पाच राशींना विशेष लाभ मिळणार असून हनुमान चालीसा पाठ व शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास उत्तम फळ मिळेल.