Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

Ganesh Chaturthi 2026 Date and Time: भाद्रपद शुक्ल चतुर्थीला होणार लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन; १४ सप्टेंबरला 'या' वेळेत करा मूर्तीची स्थापना, पाहा संपूर्ण माहिती!
Ganesh Chaturthi 2026: Date, Sthapana Muhurat & Puja Vidhi

Ganesh Chaturthi 2026: Date, Sthapana Muhurat & Puja Vidhi

esakal 

Updated on

Ganesh Festival 2026 Guide: "गणपती बाप्पा मोरया..." च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण महाराष्ट्र बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी आणि भव्य मंडपांमध्ये आगमन होते. संपूर्ण १० दिवस अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा होणारा हा गणेशोत्सव अनंत चतुर्दशीला विसर्जनाने पूर्ण होतो.

यंदा २०२६ मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे, बाप्पाच्या स्थापनेची योग्य वेळ कोणती आणि पूजा विधी कसा करावा, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com