

Ganesh Chaturthi 2026: 6 Unwanted Things to Remove for Positive Energy and Peace at Home
sakal
VASTU TIPS BEFORE BRINGING LORD GANESHA HOME: गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली की घराची साफसफाई, सजावट आणि पूजेची लगबग वाढते. पण यंदा गणरायाला घरी आणण्यापूर्वी फक्त घर सजवण्याऐवजी काही गोष्टी घरातून हद्दपार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे! वास्तुशास्त्रानुसार घरातील काही तुटलेल्या, खराब आणि अनावश्यक वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात, अशी मान्यता आहे. मग श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी नेमक्या कोणत्या वस्तू घरातून काढून टाकाव्यात?