Ganesh Jayanti : गणपतीची पुजा करताना राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप; लक्ष्मीची होणार कृपा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Jayanti

Ganesh Jayanti : गणपतीची पुजा करताना राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप; लक्ष्मीची होणार कृपा

Ganesh Jayanti : आज गणेश जयंती असून असून सर्वप्रकारचे दोष नाहीसे करुन कार्यसिद्धी करणारा हा रवियोग आहे. आजच्या दिवशी गणपतीचे मनापासून स्मरण केल्याने गणेशजी प्रसन्न होतात. शिवाय या दिवशी वेगवेगळ्या राशींनी विशिष्ट मंत्राचे पठन केल्यास लक्ष्मीची सुद्धा कृपा होणार.

चला तर जाणून घेऊया की बारा राशींनी कोणते मंत्र म्हणावे. (Ganesh Jayanti chant these mantras according to zodiac signs lakshmi will show grace on you )

 • मेष राशी : ओम वक्रतुण्डाय हूं

 • वृषभ राशी : ओम हीं ग्रीं हीं

 • मिथुन राशी : ओम गं गणपतये नमः

 • कर्क राशी : ओम वक्रतुण्डाय हूं

 • सिंह राशी : ओम सुमंगलाये नम:

 • कन्या राशी : ओम चिंतामण्ये नम:

हेही वाचा: Ganesh Jayanti: गणेश जयंती निमित्त जाणून घ्या मुहूर्ताची वेळ, तिथी आणि धार्मिक महत्त्व...

 • तूळ राशी : ओम वक्रतुण्डाय नम:

 • वृश्चिक राशी : ओम नमो भगवते गजाननाय

 • धनु राशी : ओम गं गणपते मंत्र

 • मकर राशी : ओम गं नम:

 • कुंभ राशी : ओम गण मुक्तये फट्

 • मीन राशी : ओम गं गणपतये नमः

हेही वाचा: Pune News : या मंदिरात पैशांचा प्रसाद का देताहेत? : Dagdusheth Halwai Ganesh Mandir

गणेश जयंती हा गणेश भक्तांसाठी खूप मोठा दिवस असतो. वरील मंत्राचा अचुक जप केल्यास कार्यसिद्दी प्राप्त होते. सर्व इच्छा दूर होतात शिवाय लक्ष्मीचीही कृपा होते. या दिवशी गुळदान, मीठदान करणे अधिक शुभ आहे.